लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Thane News: सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘कै.ग.का.फणसे व कै.इंदिराबाई फणसे स्मृती चषक’ कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रंगणार आहे. ...
वक्तृत्व स्पर्धेत अंतिम फेरीसाठी ११ स्पर्धक निवडले गेले होते. त्यांनी ऑनलाइन शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराज , किल्ले रायगड, भारत माझा देश आहे आणि अशी ही ज्ञानेश्वरी या विषयांवर प्रभावी भाषणे केली. ...
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ठाणे महापालिका प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या निधी सिंग आणि ईशा नेगी यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड होणे ही ठाणे जिल्ह्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे. ...
सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या बिईंग मी या समितीच्यावतीने पारलिंगी समुदायाचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलवा यासाठी मंगळवारी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. ...