लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Rajan Velukar: पुस्तकांच्या माध्यमातून बोलीभाषा जीवंत ठेवल्या पाहिजेत, त्या देशभरात पोहोचविल्या पाहिजेत अन्यथा त्या मृतअवस्थेत पडतील असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजन वेळुकर यांनी केले. ...
Suresh Dwadashiwar: “ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते.” असे वक्तव्य केल्याने प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश त्यां ...
वनवासी कल्याण आश्रम आयोजित प्रदर्शनाचे रौप्य महोत्सव, मोहाच्या फुलांपासून बनविलेले मणूके, चिकूपासून तयार केलेली विविध उत्पादने, बांबू, मातीच्या सजावटीच्या वस्तू हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. ...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच भविष्यातील शास्त्रज्ञ ठाणे शहरातून घडावेत या उद्देशाने रघुनाथ नगर येथील शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ...