Thane: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी रविवारी तब्बल चार किलोमीटर रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला. त्यांच्या कार्यकर्ता राहुल साळुंखे यांनी नवीन रिक्षा घेतली होती आणि ती रिक्षा दाखवण्यासाठी सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात ती आणली. ...
Thane News: कोकणातील एकुण १,८०,००० हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. यंदा आंब्याचे उत्पादन केवळ ३० टक्केच झाले असल्याची माहिती आंबा महोत्सवाचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
Thane News: स्वामी विवेकानंदाचे विचार समाजात पोहोचावे यासाठी स्वामी विवेकानंदांचे छायाचित्र आणि त्यांचे विचार असलेले टी शर्ट घालून दीड हजाराहून युवक युवा दौड मध्ये धावले. ...
Reyansh Khamkar: विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे १५ किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे, याबद्दल त्य ...