लाईव्ह न्यूज :

default-image

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ८३.८४ टक्के; गतवर्षी लागला होता ७०.५७ टक्के निकाल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ८३.८४ टक्के; गतवर्षी लागला होता ७०.५७ टक्के निकाल

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ...

जिल्ह्यातील रात्र शाळेचा दहावीचा निकाल ६७.२० टक्के - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील रात्र शाळेचा दहावीचा निकाल ६७.२० टक्के

कल्याण येथील राजहंस रात्र शाळेने आघाडी घेतली असून या शाळेचा निकाल ९३.७५ टक्के इतका लागला आहे. ...

दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश! समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश! समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव

एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळालेले यश, राबोडीच्या अल्फिया शेखला ९३% मिळाले आणि ती शाळेत प्रथम आली आहे. ...

ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ

यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून निकालात वाढ झाल्याचेही पाहायला मिळत आहे. ...

आपल्या सरकारला विकास म्हणजे काय हेच समजत नाही : सुलक्षणा महाजन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपल्या सरकारला विकास म्हणजे काय हेच समजत नाही : सुलक्षणा महाजन

यशस्वी आणि शाश्वत शहराच्या निर्मितीची कथा याविषयावर आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपले मत व्यक्त केलं. ...

ठाणे जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९५.५६ टक्के निकाल; पुन्हा एकदा निकालात मुलींनी मारली बाजी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९५.५६ टक्के निकाल; पुन्हा एकदा निकालात मुलींनी मारली बाजी

जिल्ह्यात एकूण १, ०८ हजार ३७८ इतकी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये ५३ हजार ७८० इतक्या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत ...

सांस्कृतिक इतिहास हा रंगभूमीच्या अभ्यासकांनी लिहावा: अभिराम भडकमकर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सांस्कृतिक इतिहास हा रंगभूमीच्या अभ्यासकांनी लिहावा: अभिराम भडकमकर

या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या कामाची दखल घेतली. ...

यंदाचा मासिका महोत्सव चार खंडांमधील ११ देशांमध्ये होणार साजरा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :यंदाचा मासिका महोत्सव चार खंडांमधील ११ देशांमध्ये होणार साजरा

हा पिरियड फेस्टिव्हल भारत, नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका, झांबिया, ग्वाटेमाला, केनिया, कोलंबिया, मेक्सिको, एल साल्वाडोर, द डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो येथे साजरा केला जाणार आहे. ...