Thane News: ठाणे जिल्ह्यातील १२ तरुण जलतरणपटूंनी तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी (भारत) हे २३ किलोमीटर सागरी अंतर १० तास १० मिनिटांमध्ये यशस्विरित्या पोहून इतिहास घडविला. हा अंतरराष्ट्रीय उपक्रम करणारा ठाणे ज़िल्ह्यातील पहिला संघ आहे. ...
अत्रे कट्ट्याच्यावतीने शनिवारी पाटकर यांच्यासह गीता शाह यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविले. यावेळी पाटकर पुढे म्हणाल्या की, आज अमेरिकेने १९५१ धरणे तोडून नद्या खुल्या केल्या आहेत. ...
Thane Cricket News: सांघिक प्रयत्नांच्या जोरावर ठाणे वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीने स्पोर्ट्समन क्रिकेट अकॅडमीचा सात विकेट्सनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली. ...
या लघुग्रहाचा अभ्यास करण्याची संधी शास्त्रज्ञांना मिळणार आहे. त्या दिवशी पृथ्वीच्या काही भागातून हा लघुग्रह साध्या डोळ्यांनीही पाहता येईल असे सोमण यांनी सांगितले. ...