सायबर पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास ‘मिस्टर बेफिकरा’ या इन्स्टाग्राम अकाउंटचा चालक रोहन पाटील (रा. बल्लारशा, जि. चंद्रपूर) याच्याविरूध्द विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला. ...
यातील अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी असून, गतवर्षी ती मजुरीसाठी वरूड तालुक्यात आली होती. वरूड तालुक्यातील एका शिवारात काम करत असताना तिची ओळख आरोपी रितेश याच्याशी झाली. ...