लाईव्ह न्यूज :

default-image

प्रदीप भाकरे

सराईत चोराकडून तीन दुचाकी जप्त; गाडगेनगर हद्दीतील तीन गुन्हे उघड - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सराईत चोराकडून तीन दुचाकी जप्त; गाडगेनगर हद्दीतील तीन गुन्हे उघड

गुन्हे शाखेची कारवाई ...

शुध्दीपत्रकांच्या माऱ्यामुळे स्वच्छता कंत्राटासाठी लिमिटेड कॉम्पिटिशन! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शुध्दीपत्रकांच्या माऱ्यामुळे स्वच्छता कंत्राटासाठी लिमिटेड कॉम्पिटिशन!

केवळ १८ निविदा : ‘लोकलला प्राधान्य’च्या अटीने बड्या संस्था दूर ...

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या; लिहून ठेवली बहिणीच्या नावे चिठ्ठी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या; लिहून ठेवली बहिणीच्या नावे चिठ्ठी

Amravati News अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आपल्या खोलीवर गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १२ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. ...

तरूणाईला वेड लावणारा तरूण सट्टेबाज अटक; आयपीएलवर जुगार,५५ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तरूणाईला वेड लावणारा तरूण सट्टेबाज अटक; आयपीएलवर जुगार,५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सीपींच्या विशेष पथकाची कारवाई, तीन चार वर्षांपासून शहर हद्दीत अनेक क्रिकेट सट्टेबाज पकडण्यात आले. मात्र त्यांच्या ‘आकांं’पर्यंत कुणी पोहोचले नाही. ...

धक्कादायक; १४४ विवाहिता वर्षभरात ठरल्या हुंडाबळी, ७४ जणींचा अनैतिक व्यापार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक; १४४ विवाहिता वर्षभरात ठरल्या हुंडाबळी, ७४ जणींचा अनैतिक व्यापार

२०२२ मध्ये महिलांबाबत ३६ हजार गुन्हे ...

ग्रामपंचायत सदस्याने स्विकारली लाच; महिला सरपंच ‘ट्रॅप’ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामपंचायत सदस्याने स्विकारली लाच; महिला सरपंच ‘ट्रॅप’

एसीबीची कारवाई : हस्तांतरणाच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी लाच ...

आरसीबी व्हर्सेस सुपर जाएंट सामन्यावर बेटिंग; दोन सट्टेबाज अटकेत, मोबाईलसह १.६५ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरसीबी व्हर्सेस सुपर जाएंट सामन्यावर बेटिंग; दोन सट्टेबाज अटकेत, मोबाईलसह १.६५ लाखांचा ऐवज जप्त

नवाथे चौकात पोलिसांची धाड ...

जेलमध्ये जाईल, परतून खुन्नस तर काढेनच, माथेफिरूची तरुणीला धमकी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जेलमध्ये जाईल, परतून खुन्नस तर काढेनच, माथेफिरूची तरुणीला धमकी

कॉलेजकन्येचा पाठलाग, विनयभंग ...