लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रदीप भाकरे

Amravati: दुचाकी शोरूमधारकाची १३ लाखांनी फसवणूक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: दुचाकी शोरूमधारकाची १३ लाखांनी फसवणूक

Amravati News: फेस्टिवल काउंटरच्या नावावर शोरूममधून घेतलेल्या १४ दुचाकी परस्पर विकण्यात आल्या. हा धक्कादायक प्रकार येथील नवाथे चौकस्थित श्रेयस मोटर्समध्ये घडला. ...

पोलीस असल्याची बतावणी; वृद्धाला लुटले, सोन्याची अंगठीही केली लंपास - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलीस असल्याची बतावणी; वृद्धाला लुटले, सोन्याची अंगठीही केली लंपास

मोर्शीतील घटना : कागदाच्या पुडीत अंगठीएैवजी दिसली रेती ...

वन साईड लव्ह; युवक अमरावतीतून थेट अंजनगावच्या पोलीस कोठडीत! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वन साईड लव्ह; युवक अमरावतीतून थेट अंजनगावच्या पोलीस कोठडीत!

कॉलेजकन्येचा पाठलाग: अंजनगाव सुर्जी येथील घटना ...

ब्रेकअपनंतरही ‘रिलेशनशिप’चा आग्रह! अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ब्रेकअपनंतरही ‘रिलेशनशिप’चा आग्रह! अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग, गुन्हा दाखल

प्रेयसीच्या भावाला मारहाण, तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल ...

सराईत चोराकडून दोन दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत चोराकडून दोन दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला वाहनचोरीच्या घटनांचा उलगडा करण्याचे निर्देश दिले होते. ...

 ‘नही तो मंगनी तोड दूंगा’ची धमकी देत त्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : ‘नही तो मंगनी तोड दूंगा’ची धमकी देत त्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Amravati News खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. वाच्यता केल्यास तिचा साखरपुडा तोडण्याची धमकी देत तिला पळवून नेण्याचा प्रयत्न देखील झाला. ...

अमरावतीच्या डेपो मॅनेजरने लावला गळफास; कारण अज्ञात - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या डेपो मॅनेजरने लावला गळफास; कारण अज्ञात

Amravati News एसटी महामंडळाच्या अमरावती आगार व्यवस्थापकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २ मे रोजी सकाळी उघड झाली. ...

प्रियकराने काढला प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा! गुन्ह्याची कबुली - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रियकराने काढला प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा! गुन्ह्याची कबुली

Amravati News प्रियकराने अन्य दोघांच्या साथीने विवाहित प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढल्याचा धक्कादायक घटना मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी येथे उघड झाली. ...