लाईव्ह न्यूज :

default-image

प्रदीप भाकरे

चाकूने वार करून लुटण्याचा प्रयत्न करणारे तिघे गजाआड; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चाकूने वार करून लुटण्याचा प्रयत्न करणारे तिघे गजाआड; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

कोतवाली पोलिसांची ताबडतोब कारवाई ...

गोवंशाचा कंटेनर मुर्तिजापूरहून निसटला, दर्यापूर पोलिसांनी पकडला; ३५ जनावरांची सुटका - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गोवंशाचा कंटेनर मुर्तिजापूरहून निसटला, दर्यापूर पोलिसांनी पकडला; ३५ जनावरांची सुटका

ट्रॅक्टर ट्रॉलीला उडवून काढला होता दर्यापूरकडे पळ ...

व्याजाच्या तगाद्यापोटी महिलेने संपविले जीवन - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्याजाच्या तगाद्यापोटी महिलेने संपविले जीवन

संपूर्ण रककम परत केल्यानंतरही हिला कुठले आणि कुठून पैसे द्यायचे, असा प्रश्न तिला पडला ...

कॉन्टॅक्ट लिस्ट, गॅलरी हॅक करून अश्लिल‘मार्फिंग’;तरूणाला ७.६६ लाखांचा गंडा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कॉन्टॅक्ट लिस्ट, गॅलरी हॅक करून अश्लिल‘मार्फिंग’;तरूणाला ७.६६ लाखांचा गंडा

गुगलवरून त्याने संबंधित वेबसाईट व लोन ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्याची संपुर्ण माहिती, बॅक डिटेल्स, बॅंक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर देखील घेतला. ...

तोंड झाकून चार जण अन् औषधी विक्रेत्याला लुटले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तोंड झाकून चार जण अन् औषधी विक्रेत्याला लुटले

लुटारूंनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळून मोबाइल, रोख, हेडफोन व दुचाकीची चावी असा १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हिसकाविला. ...

महापालिकेचा नारा; ‘एक कुटूंब, एक वृक्ष’; अमरावतीकरांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेचा नारा; ‘एक कुटूंब, एक वृक्ष’; अमरावतीकरांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी

महानगरपालिकेच्या ‘एक कुटूंब, एक वृक्ष’ या अभियाना अंतर्गत २४ जुलै रोजी वृक्ष दिंडी काढण्यात आली. आयोजन केले होते. आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पुजन करण्यात आले. ...

महापालिकेचे ४२ विद्यार्थी ठरले ‘स्कॉलर’; शिष्यवृत्ती परिक्षेत निर्भेळ यश, आयुक्तांकडून कौतुक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेचे ४२ विद्यार्थी ठरले ‘स्कॉलर’; शिष्यवृत्ती परिक्षेत निर्भेळ यश, आयुक्तांकडून कौतुक

भाजीबाजारची शाळा गाठून महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी त्या स्कॉलर विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ...

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये बापलेकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रान्सपोर्ट नगरमध्ये बापलेकावर प्राणघातक हल्ला

येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एका तरुणावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. ...