लाईव्ह न्यूज :

default-image

प्रदीप भाकरे

मावशीच्या घरी गुप्तधन! पायाळू बालकाच्या मदतीने चार तांत्रिकांनी अघोरी पुजा मांडली अन्.. - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मावशीच्या घरी गुप्तधन! पायाळू बालकाच्या मदतीने चार तांत्रिकांनी अघोरी पुजा मांडली अन्..

टाकळी जहागीर येथे घडला प्रकार, सहा जणांच्या टोळीला बेड्या, पोलिसांच्या सजगतेने टळला नरबळी!. ...

समुपदेशकानेच केला वारंवार बलात्कार; तक्रार केल्यास, जेलमधून परतताच गेम करेन म्हणत धमकावले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समुपदेशकानेच केला वारंवार बलात्कार; तक्रार केल्यास, जेलमधून परतताच गेम करेन म्हणत धमकावले

व्हिडीओ व्हायरलची धमकी : आरोपी विवेक राऊतविरूद्ध गुन्हा ...

आधी उडवाउडवी, खाक्या दाखवताच सहा दुचाकी चोरीची कबुली; सराईत चोराला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी उडवाउडवी, खाक्या दाखवताच सहा दुचाकी चोरीची कबुली; सराईत चोराला अटक

गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कारवाई, खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा उलगडा ...

अकोल्यातील बनावट बिलांद्वारे चोरीच्या मोबाइलची अमरावतीत विक्री - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अकोल्यातील बनावट बिलांद्वारे चोरीच्या मोबाइलची अमरावतीत विक्री

२० मोबाइल जप्त, राजापेठ पोलिसांची यशस्वी कारवाई, दोघांविरूध्द गुन्हा. ...

महिला डॉक्टरविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अकोल्यात इनकॅमेरा शवविच्छेदन   - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला डॉक्टरविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अकोल्यात इनकॅमेरा शवविच्छेदन  

८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या सुमारास तो गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दीक्षाच्या नातेवाईकांचा रोष कमी झाला. ...

 बसडेपोतून दुचाकी लांबविणारा चोर कोतवालीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : बसडेपोतून दुचाकी लांबविणारा चोर कोतवालीच्या जाळ्यात

पोस्टल कॉलनी येथील पंडित तायडे हे वर्धा गाडीची विचारपूस करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकातील चौकशी कक्षात गेले. ...

एसपी ऑन रोड; पाच तास चालले ‘ऑपरेशन ऑल आऊट’, सिमेवर सशस्त्र नाकाबंदी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसपी ऑन रोड; पाच तास चालले ‘ऑपरेशन ऑल आऊट’, सिमेवर सशस्त्र नाकाबंदी

अचानकच राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान महत्वाच्या रस्त्यांवर, जिल्हयातील राज्याच्या सिमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहने तथा सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. ...

शेतातील केबल वायर चोर जेरबंद, तिघांना अटक; वाहनासह ४.२३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतातील केबल वायर चोर जेरबंद, तिघांना अटक; वाहनासह ४.२३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अन्य गुन्ह्यांची देखील कबुली, जिल्हयात मागील काही दिवसात शेतातील केबल वायर, मोटर पंप, स्प्रिंकलर व शेती संबधीचे साहित्य चोरीच्या घटना वाढल्या ...