लाईव्ह न्यूज :

default-image

प्रदीप भाकरे

दहा तासांच्या ट्रॅपमध्ये अडकला देशी दारूच्या दुकानात लुटमार करणार आरोपी; क्राईम युनिट दोनची कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहा तासांच्या ट्रॅपमध्ये अडकला देशी दारूच्या दुकानात लुटमार करणार आरोपी; क्राईम युनिट दोनची कारवाई

दुर्णीसिंह दर्णागिरी पवार (३०, रा. तरोडा, बासलापूर ता. चांदूर रेल्वे) असे अटक आरोपीचे नाव आहे, तर त्याचे तीन साथीदार अद्याप पसार आहेत. ...

बलात्कारातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा; डफरिनमध्ये फुटले बिंग - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बलात्कारातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा; डफरिनमध्ये फुटले बिंग

लोणी पोलिसांत गुन्हा ...

फोनवर शिवीगाळ झाली अन् नातेवाइकांनी सचिनला संपवले; ४ अटक, १ फरार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फोनवर शिवीगाळ झाली अन् नातेवाइकांनी सचिनला संपवले; ४ अटक, १ फरार

वलगाव पोलिसांत सात जणांविरुद्ध गुन्हा ...

यवतमाळातून यायचा, अमरावतीतील बाईक चोरून निघून जायचा; सराईतास अटक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यवतमाळातून यायचा, अमरावतीतील बाईक चोरून निघून जायचा; सराईतास अटक

दोन दुचाकी जप्त, कोतवाली पोलिसांची यशस्वी ...

उडवा ‘ग्रीन क्रॅकर्स’; अन्यथा लायसन्स निलंबित! पोलीस आयुक्तांनी घेतली विक्रेत्यांची बैठक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उडवा ‘ग्रीन क्रॅकर्स’; अन्यथा लायसन्स निलंबित! पोलीस आयुक्तांनी घेतली विक्रेत्यांची बैठक

फटाके विक्रेत्यांनी शासनाने दिलेल्या वेळेत व मानकांविरुध्द असलेले फटाक्यांची विक्री केल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे. ...

दिवसाला १ हजार कमवायला गेला अन् ३३ लाखांना चूना लागला! नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवसाला १ हजार कमवायला गेला अन् ३३ लाखांना चूना लागला! नेमकं काय घडलं?

टेलिग्राम, व्हॉटसॲप युजरसह १३ वेगवेगळ्या बॅंक खातेधारकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

‘नमो’ खुलवणार अमरावती, तिवसा, चिखलदऱ्याचा चेहरा; स्वच्छतेतून आरोग्यसंवर्धन - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘नमो’ खुलवणार अमरावती, तिवसा, चिखलदऱ्याचा चेहरा; स्वच्छतेतून आरोग्यसंवर्धन

आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांवर जबाबदारी, ‘नमो शहर सौंदर्यीकरण अभियान’ राबविण्यासाठी राज्यातील २५ महानगरपालिका व ४८ नगर परिषद-नगर पंचायतींची निवड करण्यात आली आहे. ...

प्रेमविवाहातील गोडी संपली, ‘तो’ महिलांना घरी ठेऊ लागला; पत्नीची पोलिसांत धाव - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाहातील गोडी संपली, ‘तो’ महिलांना घरी ठेऊ लागला; पत्नीची पोलिसांत धाव

पत्नीची पोलिसांत धाव : पतीसह एका महिलेविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा ...