लाईव्ह न्यूज :

default-image

प्रदीप भाकरे

गतिमंद तरुणीवर बलात्कार, नराधम १० वर्षे खडी फोडणार; न्यायालयाचा आदेश - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गतिमंद तरुणीवर बलात्कार, नराधम १० वर्षे खडी फोडणार; न्यायालयाचा आदेश

पीडित मतिमंद तरुणी ही तिच्या आईसमवेत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. ...

खून, जबरी चोरीची उकल २४ तासात, पोलिसांना प्रशस्तीपत्र, एसपींच्या हस्ते सत्कार  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खून, जबरी चोरीची उकल २४ तासात, पोलिसांना प्रशस्तीपत्र, एसपींच्या हस्ते सत्कार 

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शुक्रवारी येथे झालेल्या क्राईम मिटिंगदरम्यान त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ...

शेतीसाहित्य चोरणारी चोरजोडी पोलिसांकडून ट्रॅप; दुचाकी, मोटर पंप जप्त - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतीसाहित्य चोरणारी चोरजोडी पोलिसांकडून ट्रॅप; दुचाकी, मोटर पंप जप्त

नांदगाव खंडेश्वर पोलिसांची कारवाई ...

ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून ३२ लाखांना गंडा, सायबर ठाण्यात गुन्हा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून ३२ लाखांना गंडा, सायबर ठाण्यात गुन्हा

फसविल्या गेलेल्या स्थानिक व्यक्तीची ओळख गुप्त ...

भरधाव कारने घेतला उंटाचा जीव; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरधाव कारने घेतला उंटाचा जीव; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कर्णाराम हा २० मेंढ्या व एक उंट घेऊन परतवाडा येथून पथ्रोट रोडने जात होता. ...

पोल्ट्री फार्म लक्ष्य; तिघे ‘कोंबडीचोर’ जेरबंद, खोलापूर, रहिमापूरसह अकोल्याचा गुन्हा उघड - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोल्ट्री फार्म लक्ष्य; तिघे ‘कोंबडीचोर’ जेरबंद, खोलापूर, रहिमापूरसह अकोल्याचा गुन्हा उघड

दुचाकी, चारचाकी जप्त ...

इन्स्टावर चॅट झाली, तिघांनी थेट शरीरसुखाची मागणी केली! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इन्स्टावर चॅट झाली, तिघांनी थेट शरीरसुखाची मागणी केली!

 ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हे, पीडिता अल्पवयीन ...

Amravati: कत्तल, तस्करी रोखली, ५४ गोवंशांची मुक्तता, अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: कत्तल, तस्करी रोखली, ५४ गोवंशांची मुक्तता, अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई

Amravati News: शिरखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई करत तब्बल ५४ गोवंशाचा जीव वाचवला. त्या गोवंशाला केकतपूर गोशाळेत हलविण्यात आले. ...