लाईव्ह न्यूज :

default-image

प्रदीप भाकरे

डोळ्यात मिरची पूड टाकून लुटमार करणारी टोळी जेरबंद; पाच गुन्हयांची कबुली - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डोळ्यात मिरची पूड टाकून लुटमार करणारी टोळी जेरबंद; पाच गुन्हयांची कबुली

अटकेमुळे मंगरूळ दस्तगिर, तळेगाव शामजीपंत, यवतमाळातील आर्णी येथील प्रत्येकी एक व बाभुळगाव पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण पाच गुन्हे उघड झाले. ...

कागद दाखवून पत्ता विचारला, गळ्यातील चेन हिसकावून पळाले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कागद दाखवून पत्ता विचारला, गळ्यातील चेन हिसकावून पळाले

शनिवारी दुपारी विवेक धोबे हे कारचे काम करण्याकरिता बडनेरा रोड येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या कारमागून दोन अनोळखी मुले एका मोटर सायकलवर आले. पैकी मोटरसायकल चालविणाऱ्याने चालत्या गाडीतच धोबे यांना एक कागद दाखवित पत्ता विचारला. ...

मंगल कार्यालयात घेतली विनापरवानगी प्रचारसभा, आचारसंहिता उल्लंघनामुळे दाखल झाला गुन्हा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मंगल कार्यालयात घेतली विनापरवानगी प्रचारसभा, आचारसंहिता उल्लंघनामुळे दाखल झाला गुन्हा

२ एप्रिल रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्यान ती विनापरवानगी प्रचारसभा घेण्यात आली ...

आंघोळ करणाऱ्या मुलीचा व्हिडीओ काढून धमकावले; विनयभंग, पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंघोळ करणाऱ्या मुलीचा व्हिडीओ काढून धमकावले; विनयभंग, पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल

वरूड पोलिसांनी 22 वर्षीय राजकुमार अरुण तुमडाम विरूद्ध केला गुन्हा दाखल ...

'तो' चक्क टॅक्सीच घेऊन पळाला; पोलिसांनी केला अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'तो' चक्क टॅक्सीच घेऊन पळाला; पोलिसांनी केला अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पीडीएमसी आवारातील घटना ...

दरोडा टाकला, नऊ वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दरोडा टाकला, नऊ वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

दरम्यान, दत्तापूर ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात २०१५ पासून फरार असलेला आरोपी धम्मपाल साखरे याबाबत पथकाला माहिती मिळाली. ...

दुबई मोहल्यातील सद्दामकडून गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुबई मोहल्यातील सद्दामकडून गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धारणी शहरातील दोन ठिकाणांहून सुमारे १० किलो गांजा जप्त केला. ...

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याकडून कट्टा जप्त, बडनेरा पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याकडून कट्टा जप्त, बडनेरा पोलिसांची कारवाई

एका महिलेच्या तक्रारीवरून सुनील कैथवाससह अन्य दोघांविरूध्द बडनेरा पोलिसांनी २० मार्च रोजी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला होता. ...