लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रदीप भाकरे

महापालिकेचा नारा; ‘एक कुटूंब, एक वृक्ष’; अमरावतीकरांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेचा नारा; ‘एक कुटूंब, एक वृक्ष’; अमरावतीकरांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी

महानगरपालिकेच्या ‘एक कुटूंब, एक वृक्ष’ या अभियाना अंतर्गत २४ जुलै रोजी वृक्ष दिंडी काढण्यात आली. आयोजन केले होते. आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पुजन करण्यात आले. ...

महापालिकेचे ४२ विद्यार्थी ठरले ‘स्कॉलर’; शिष्यवृत्ती परिक्षेत निर्भेळ यश, आयुक्तांकडून कौतुक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेचे ४२ विद्यार्थी ठरले ‘स्कॉलर’; शिष्यवृत्ती परिक्षेत निर्भेळ यश, आयुक्तांकडून कौतुक

भाजीबाजारची शाळा गाठून महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी त्या स्कॉलर विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ...

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये बापलेकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रान्सपोर्ट नगरमध्ये बापलेकावर प्राणघातक हल्ला

येथील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एका तरुणावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. ...

घरफोडी, मंदिर चोरीतील आंतरराज्यीय गुन्हेगारांची जोडी जेरबंद; एलसीबी, अंजनगाव पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरफोडी, मंदिर चोरीतील आंतरराज्यीय गुन्हेगारांची जोडी जेरबंद; एलसीबी, अंजनगाव पोलिसांची कारवाई

सलीम ऊर्फ गोकुल राजु उईके (५१) व सलीम ऊर्फ सल्लू भुरे खान नुर खान पठाण (४७, दोघेही रा. बैतुल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. ...

पाळा शिवारातील २१.४४ लाखांचा जुगार उध्वस्त, १३ जुगारी अटकेत - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाळा शिवारातील २१.४४ लाखांचा जुगार उध्वस्त, १३ जुगारी अटकेत

४.४५ लाख रुपये कॅश : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

तडीपारांचा शहरभर मुक्त वावर; एकाच रात्रीतून पाच जण सापडले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तडीपारांचा शहरभर मुक्त वावर; एकाच रात्रीतून पाच जण सापडले

कोंबिंग ऑपरेशन: संबंधित पोलीस ठाण्याचा डीबी स्कॉड करतोय तरी काय? ...

बिअर पिताना हटकल्यामुळे पोलिसाचा शर्ट फाडला; तिघांना २ वर्षे सक्तमजुरी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बिअर पिताना हटकल्यामुळे पोलिसाचा शर्ट फाडला; तिघांना २ वर्षे सक्तमजुरी

२०१४ मधील घटना : शिक्षाप्राप्त आरोपींमध्ये बापलेक ...

लग्न जुळत नसल्याने नैराश्य; उपवर तरूणीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लग्न जुळत नसल्याने नैराश्य; उपवर तरूणीने उचललं टोकाचं पाऊल

बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...