लाईव्ह न्यूज :

default-image

प्रदीप भाकरे

देवगाव शेतशिवारात रखवालदाराची हत्या; आरोपी शेतमजूर दाम्पत्यास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवगाव शेतशिवारात रखवालदाराची हत्या; आरोपी शेतमजूर दाम्पत्यास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

देवगाव शिवारातील शेतात रखवालदार म्हणून काम करीत असलेल्या एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ...

पोलीस आयुक्तालयात व्हिजिबल पोलिसिंग; ‘गौरक्षण’ला नवी पोलीस चाैकी; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलीस आयुक्तालयात व्हिजिबल पोलिसिंग; ‘गौरक्षण’ला नवी पोलीस चाैकी; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

हिंदू स्मशान भूमी, गडगडेश्वर व पुढे गौरक्षण भागात वाढलेल्या नागरी वसाहती पाहता तेथे पोलीस चौकी असावी, असा मानस राजापेठच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांनी व्यक्त केला होता. त्याला आता मुर्त स्वरूप आले आहे. ...

दहा तासांच्या ट्रॅपमध्ये अडकला देशी दारूच्या दुकानात लुटमार करणार आरोपी; क्राईम युनिट दोनची कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहा तासांच्या ट्रॅपमध्ये अडकला देशी दारूच्या दुकानात लुटमार करणार आरोपी; क्राईम युनिट दोनची कारवाई

दुर्णीसिंह दर्णागिरी पवार (३०, रा. तरोडा, बासलापूर ता. चांदूर रेल्वे) असे अटक आरोपीचे नाव आहे, तर त्याचे तीन साथीदार अद्याप पसार आहेत. ...

बलात्कारातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा; डफरिनमध्ये फुटले बिंग - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बलात्कारातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा; डफरिनमध्ये फुटले बिंग

लोणी पोलिसांत गुन्हा ...

फोनवर शिवीगाळ झाली अन् नातेवाइकांनी सचिनला संपवले; ४ अटक, १ फरार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फोनवर शिवीगाळ झाली अन् नातेवाइकांनी सचिनला संपवले; ४ अटक, १ फरार

वलगाव पोलिसांत सात जणांविरुद्ध गुन्हा ...

यवतमाळातून यायचा, अमरावतीतील बाईक चोरून निघून जायचा; सराईतास अटक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यवतमाळातून यायचा, अमरावतीतील बाईक चोरून निघून जायचा; सराईतास अटक

दोन दुचाकी जप्त, कोतवाली पोलिसांची यशस्वी ...

उडवा ‘ग्रीन क्रॅकर्स’; अन्यथा लायसन्स निलंबित! पोलीस आयुक्तांनी घेतली विक्रेत्यांची बैठक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उडवा ‘ग्रीन क्रॅकर्स’; अन्यथा लायसन्स निलंबित! पोलीस आयुक्तांनी घेतली विक्रेत्यांची बैठक

फटाके विक्रेत्यांनी शासनाने दिलेल्या वेळेत व मानकांविरुध्द असलेले फटाक्यांची विक्री केल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे. ...

दिवसाला १ हजार कमवायला गेला अन् ३३ लाखांना चूना लागला! नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवसाला १ हजार कमवायला गेला अन् ३३ लाखांना चूना लागला! नेमकं काय घडलं?

टेलिग्राम, व्हॉटसॲप युजरसह १३ वेगवेगळ्या बॅंक खातेधारकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...