शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अविनाश आणि स्टॅन्डलिनला भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने अटक करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी जगदीशचा मृत्यू झाल्याने या दोघांवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मनोजकुमारची आई कलावती (वय ६०) यांनी मनोजला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फोन आला होता. त्याच व्यक्तीने हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केल ...
मात्र चलाख चोरांनी सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन पाठविल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेत आहेत. ...
रायगड येथे चित्रपटाच्या सेटवरच खार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ब्रॅडनला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
नंदिनी या मुलीला थंडी वाजून ताप येत होता तर किशोरला आकडी मिरगीचा त्रास होत होता. अन्य दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दोघांच्या मृत्यूप्रकरणी पंत नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
महिला, लहान बालकांना घेऊन प्रवास करणारी वाहने नाकाबंदीतून सहज सुटतात. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तर महिला विक्रेत्या कपडे फाडतात आणि पोलीस पथकावर विनयभंगाचा आरोप करतात असे प्रकार वारंवार मुंबईत घडत असल्याने, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसा ...