लाईव्ह न्यूज :

author-image

पूनम अपराज

राज्य सरकार अन् मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी वापरलेली लाखो ट्विटर अकाऊंट संशयाच्या फेऱ्यात  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्य सरकार अन् मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी वापरलेली लाखो ट्विटर अकाऊंट संशयाच्या फेऱ्यात 

Cyber Crime : लवकरच या कटामागील आरोपींवर कारवाई करणार असल्याचे सायबर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले होते. ...

Video : आंटी म्हणणं पडलं महागात, करवाचौथच्या खरेदीदरम्यान महिलांनी मुलीला झिंझ्या पकडून मारले  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : आंटी म्हणणं पडलं महागात, करवाचौथच्या खरेदीदरम्यान महिलांनी मुलीला झिंझ्या पकडून मारले 

Girl Assaulted :  करवाचौथनिमित्त खरेदीसाठी गेलेल्या महिलांनी एका मुलीला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ...

विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने घातला घाव अन्...  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने घातला घाव अन्... 

Murder : या घटनेनंतर कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तयारी करीत होते. दरम्यान कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी पती रवींद्र निषाद याला अटक केली. ...

१९ वर्षीय मुलीने बसमधून उडी मारून केला सोनसाखळी चोराचा पाठलाग अन्...  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९ वर्षीय मुलीने बसमधून उडी मारून केला सोनसाखळी चोराचा पाठलाग अन्... 

chain snatcher : ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. अंधेरी पोलिसांनी चोरट्यास अटक केली आहे.     ...

मायलेकाच्या नात्याला काळिमा! जन्मदात्या आईला मुलाने अन् सुनेनं जिवंत जाळले  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मायलेकाच्या नात्याला काळिमा! जन्मदात्या आईला मुलाने अन् सुनेनं जिवंत जाळले 

Murder : या घटनेत मुलाची आई खूप भाजली असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

Video : आमिर खानच्या मुलींने केला धक्कादायक खुलासा, १४ वर्षाची असताना झाले होते लैंगिक शोषण  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : आमिर खानच्या मुलींने केला धक्कादायक खुलासा, १४ वर्षाची असताना झाले होते लैंगिक शोषण 

Aamir Khan Daughter's Video : नुकताच इराने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ती उदास का आहे हे आपल्याला कधीच समजले नाही. इराने असेही सांगितले की, आई-वडिलांचा घटस्फोट देखील तिच्या उदासपणाचे कारण राहिलेलं नाही. ...

भाजपा उमेदवाऱ्याच्या मेहूणाकडे पोलिसांना सापडले कोटी रुपये - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा उमेदवाऱ्याच्या मेहूणाकडे पोलिसांना सापडले कोटी रुपये

1 Crore Seized by police : सुरभी श्रीनिवास राव दुब्बक विधानसभा मतदारसंघातील मतदारांना पैसे वाटण्याच्या उद्देशाने ही रक्कम घेऊन जात होता, असे पोलिसांनी सांगितले.  ...

पत्नीचे दिरासोबत विवाहबाह्य संबंध, जामिनावर सुटल्यावर पतीने काढला भावाचा काटा  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचे दिरासोबत विवाहबाह्य संबंध, जामिनावर सुटल्यावर पतीने काढला भावाचा काटा 

Murder : 2 महिन्यांपूर्वी 28 ऑगस्ट रोजी चांदौली कोतवालीच्या धुरी कोट गावात राकेश रोशन नावाच्या युवकाचा मृतदेह सापडला होता. ज्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते.  ...