लाईव्ह न्यूज :

author-image

पूनम अपराज

पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाला ऑडीनं उडवलं, पोलिसांनी FIR विनाच सोडलं! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाला ऑडीनं उडवलं, पोलिसांनी FIR विनाच सोडलं!

Accident : जयपूरच्या सोडाला येथील एलिव्हेटेड रोडवर झालेल्या भीषण अपघातात शुक्रवारी सकाळी  एका ऑडी क्यू७ कारने कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी जाणाऱ्या तरूणाला धडक दिली. ...

एक्स गर्लफ्रेंडचा फोटो मोबाईलचा डीपी ठेवून म्हणाला "कलियुगाची द्रौपदी" अन् झाली अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक्स गर्लफ्रेंडचा फोटो मोबाईलचा डीपी ठेवून म्हणाला "कलियुगाची द्रौपदी" अन् झाली अटक 

Crime News : अखेर कंटाळून तिने प्रियकराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. ...

Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना जामीन की कोठडीच?; जोरदार युक्तिवाद सुरू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना जामीन की कोठडीच?; जोरदार युक्तिवाद सुरू

Arnab Goswami : आज सुनावणी पूर्ण न झाल्यास पुढची सुनावणी दिवाळी सुटीनंतर २३ नोव्हेंबरला ठेवू, न्या. शिंदेंनी वकील अगरवालांना सांगितले. ...

Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना घरातून उचलणारे एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझेंची कारकीर्द - Marathi News | | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Arnab Goswami : अर्णब गोस्वामींना घरातून उचलणारे एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझेंची कारकीर्द

Arnab Goswami :सचिन वाझे हे पोलीस खात्यातील नाव टॉप एन्काउंटर स्पेशलिस्टपैकी एक आहे. नव्वदच्या दशकात प्रदीप शर्मा, दया नायक या एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकाऱ्यांसोबत काम करणारे वाझे पुन्हा एकदा अर्णब यांच्या अटकेपासून चर्चेत आले आहेत. ...

Unnao Rape Case : कुलदीप सेंगरने सुनावलेल्या शिक्षेला दिले आव्हान, हायकोर्टाने सीबीआयला पाठवली नोटीस  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Unnao Rape Case : कुलदीप सेंगरने सुनावलेल्या शिक्षेला दिले आव्हान, हायकोर्टाने सीबीआयला पाठवली नोटीस 

Unnao Rape Case:  या प्रकरणात कुलदीप सिंग सेंगरसह एकूण सात दोषींना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय कोर्टाने दहा लाख रुपये दंडही ठोठावला. ...

जम्मू - काश्मीरमधील ७ टॉप दहशतवादी कमांडरची यादी जारी, जाणून घ्या कोण कोण आहेत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू - काश्मीरमधील ७ टॉप दहशतवादी कमांडरची यादी जारी, जाणून घ्या कोण कोण आहेत

Terrorism : सर्व काश्मीरमधील दहशतवाद वाढविण्याच्या समाजविघातक कामात सामील आहेत. ...

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा भाऊ अर्सलानची जेलमध्ये रवानगी, बनावट दहशतवादी हल्ल्याचा कट आखल्याप्रकरणी दोषी    - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा भाऊ अर्सलानची जेलमध्ये रवानगी, बनावट दहशतवादी हल्ल्याचा कट आखल्याप्रकरणी दोषी   

Jailed : अर्सलानच्या जवळच्या मैत्रिणीशी कमर निजामुद्दिनच्या वाढत्या संपर्कामुळे अर्सलानच्या मनात द्वेष निर्माण झाला होता. ...

Arnab Goswami : अर्णब गोस्वामी यांनी बुधवारी रात्री अलिबागमध्ये कुठे मुक्काम केला? - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Arnab Goswami : अर्णब गोस्वामी यांनी बुधवारी रात्री अलिबागमध्ये कुठे मुक्काम केला?

Arnab Goswami : या शाळेत अन्य गुन्ह्यातील ४२ आरोपी क्वारंटाईन करण्यात आले आहे.  ...