या सब वे ची आमदार बोरकर, गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (जीएसआयडीसी ), सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्लुडी ), राष्ट्रीय महामार्ग तसेच गाेमेकॉच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली. या पाहणी नंतर ते बोलत होते. ...
राज्यातील वाढत्या गुन्ह्यांवर आळा आणण्याच्या हेतूने गोवा पोलिसांनी विशेष करुन झोपडपट्टी परिसरात भाडेकरु म्हणून राहणाऱ्यांची पडताळणी माेहीम सुरु केली आहे. ...