लाईव्ह न्यूज :

default-image

पूजा प्रभूगावकर

पणजी येथे बेकायदेशीर डोंगर कापणी; भरारी पथकाने केली पाहणी   - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी येथे बेकायदेशीर डोंगर कापणी; भरारी पथकाने केली पाहणी  

मळा -पणजी येथे बेकायदेशीर डोंगर कापणी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बुधवारी एकच खळबळ उडाली. ...

जुने गोवे पोलिसस्थानकाची नवी इमारत एका वर्षात पूर्ण: मुख्यमंत्री - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुने गोवे पोलिसस्थानकाची नवी इमारत एका वर्षात पूर्ण: मुख्यमंत्री

पोलिसस्थानक इमारतीची पायाभरणी ...

...तर राजीनामा देऊन कर्नाटकला जावे; राजन घाटेंचा सरकारवर निशाणा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर राजीनामा देऊन कर्नाटकला जावे; राजन घाटेंचा सरकारवर निशाणा

म्हादई अभयारण्य परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र झालेच पाहिजे ...

"त्या" विद्यार्थ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची नुकसानभरपाई द्या: घटनेची उच्च स्तरीय चौकशी करा: आपची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"त्या" विद्यार्थ्याच्या कुटुंबाला ५० लाखांची नुकसानभरपाई द्या: घटनेची उच्च स्तरीय चौकशी करा: आपची मागणी

विद्यार्थी मृत घटनेची उच्च स्तरीय पातळीवर चौकशी करावी. कारण या घटनेमागे प्रशासनाची पूर्णपणे अनास्था दिसून येत आहे. ...

पारंपरिक शॅक्स व्यवसायिकांना डावलून बाहेरच्यांना आण्याचा डाव - विजय सरदेसाई - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पारंपरिक शॅक्स व्यवसायिकांना डावलून बाहेरच्यांना आण्याचा डाव - विजय सरदेसाई

सरदेसाई म्हणाले, की नवे शॅक्स धोरणानुसार शॅक्ससाठी अर्ज करण्यास ६० वर्षांची वयोमर्यादा ठेवली आहे. ...

डीएसएसएसच्या लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य नाही, समाज कल्याण खात्यावर मोर्चाचा गोवा फॉरवर्डचा इशारा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डीएसएसएसच्या लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य नाही, समाज कल्याण खात्यावर मोर्चाचा गोवा फॉरवर्डचा इशारा

डीएसएसएस योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरीक, विधवा महिलांना दर महिन्याला अडीच हजारांपर्यंतची रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून मिळते. ...

Goa: आर्किटेक्चर विद्यार्थ्यांचा दुसऱ्यदिवशीही वर्गावर बहिष्कार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: आर्किटेक्चर विद्यार्थ्यांचा दुसऱ्यदिवशीही वर्गावर बहिष्कार

Goa News: कौंसिल ऑफ आर्किटेक्चर (सीओए) चा नोंदणी क्रमांक न मिळाल्याने गोवा आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी सलग दुसऱ्यादिवशी वर्गावर बहिष्कार घातला. ...

Goa: सरकारने कामगारांची केली फसवणूक: किमान वेतनवाढ अमान्य: कामगारांची पणजीत निदर्शने - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: सरकारने कामगारांची केली फसवणूक: किमान वेतनवाढ अमान्य: कामगारांची पणजीत निदर्शने

Goa: किमान वेतनात अल्प अशी वाढ करून सरकारने कामगारांची फसवणूक केली आहे.सरकारने दिलेले किमान वेतन वाढ आम्हाला अमान्य असल्याचे म्हणत कामगारवर्गाने पणजी येथील आझाद मैदानावर आयटकच्या बॅनरखाली जोरदार निदर्शने केली. ...