आपण आमदार २००७ साली झालो व कांदोळी येथील जमीन हडप प्रकरणेही त्यापूर्वीची आहेत. मग आपला त्याच्याशी कुठे संबंध आहे. परब याचा आमदार मायकल लोबो याच्याशी सेटींग आहे. त्यामुळेच ते दोघे एकमेकांविरोधात शब्द काढत नसल्याची टीका त्यांनी केली. ...
स्वच्छता ही सेवा अंतर्गत वन मंत्री विश्वजित राणे व पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी स्वच्छतेची संस्कृती रुजवण्यासाठी उपक्रमाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आंब्यांचा हंगाम संपाला तरी अजूनही पणजी बाजारात आंबे मिळत आहेत. बाजारात पुन्हा एकदा निलम आंबे दाखल झाले असून त्याची २५० रुपये किलो दराने विक्री होत आहेत. ...