लाईव्ह न्यूज :

default-image

पूजा प्रभूगावकर

...तर प्रसंगी पोलिसात तक्रार दाखल करु, महापौरांनी घेतली पणजीतील स्मार्ट सिटी कामांची पाहणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर प्रसंगी पोलिसात तक्रार दाखल करु, महापौरांनी घेतली पणजीतील स्मार्ट सिटी कामांची पाहणी

स्मार्ट सिटीच्या कामांविरोधात उत्पल पर्रीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर महापौर मोन्सेरात यांनी शुक्रवारी पणजीत सुरु असलेल्या या कामांची जाऊन पाहणी केली. ...

मोरजीत ३.१५ लाखांच्या गांजासह एकाला अटक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोरजीत ३.१५ लाखांच्या गांजासह एकाला अटक

संशयिताविरोधात पथकाने अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नाेंद केला आहे. ...

स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत कार्यरत खासगी बसेस बंद पाडण्याचा सरकारचा डाव - खासगी बसमालकांचा आरोप - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत कार्यरत खासगी बसेस बंद पाडण्याचा सरकारचा डाव - खासगी बसमालकांचा आरोप

ताम्हणकर म्हणाले, की पणजी - मिरामार, पणजी - दोनापावला, पणजी - ताळगाव या परिसरात पोर्तुगिजकाळापासून खासगी बसेसची वाहतूक सुरु आहे. ...

संगीताच्या मोठ्या आवाजामुळे एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संगीताच्या मोठ्या आवाजामुळे एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कांदोळी येथील प्रकार : स्थानिकांमध्ये संताप. ...

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली: सनबर्नला गोव्यात परवानगी नको; कॉंग्रेसची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली: सनबर्नला गोव्यात परवानगी नको; कॉंग्रेसची मागणी

सनबर्नसारख्या संगीत कार्यक्रमांना गोव्यात परवानगी दिली जावू नये अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. ...

मांद्रे पोलिस स्थानक निरीक्षकपदी शेरीफ जॅकीस यांची नियुक्ती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मांद्रे पोलिस स्थानक निरीक्षकपदी शेरीफ जॅकीस यांची नियुक्ती

याबाबतचा आदेश पणजी पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन आल्बुकेअर यांनी जारी केला आहे. ...

भाजपा नेत्यामुळे बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणातील कारवाई थांबली, काँग्रेसचा आरोप - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपा नेत्यामुळे बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणातील कारवाई थांबली, काँग्रेसचा आरोप

२०१२ साला पासून भाजप सरकार राज्यातील वाळू उत्खनन व्यवसाय कायदेशीर करण्याचे आश्वासन देत आहे. ...

२०२४ नंतर उत्तर गोव्याला पाण्याची कमतरता भासणार नाही: मंत्री सुभाष शिरोडकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२४ नंतर उत्तर गोव्याला पाण्याची कमतरता भासणार नाही: मंत्री सुभाष शिरोडकर

तिळारीचे पाणी अखेर पर्वरी जलशुध्दीकरण प्रकल्पात ...