लाईव्ह न्यूज :

default-image

पूजा प्रभूगावकर

वेर्णा आद्यौगिक वसाहतींमधील १६ भूखंडाचा ई लिलाव :जीआयडीसीचा निर्णय - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेर्णा आद्यौगिक वसाहतींमधील १६ भूखंडाचा ई लिलाव :जीआयडीसीचा निर्णय

वेर्णा ओद्यौगिक वसाहती मधील एकूण २.३९ लाख चौरस मीटरच्या १६ भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय गोवा ओद्यौगिक विकास महामंडळाने (जीआयडीसी) घेतला आहे. ...

ग्रेज्युटी दिली, आता पीएफची रक्कम कधी देणार ? : प्रलंबित पीएफ मिळावा यासाठी कामगारांचे सेसा कार्यालया समोर आंदोलन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्रेज्युटी दिली, आता पीएफची रक्कम कधी देणार ? : प्रलंबित पीएफ मिळावा यासाठी कामगारांचे सेसा कार्यालया समोर आंदोलन

ग्रॅज्युटी दिली मात्र प्रलंबित पीएफ कधी देणार अशी मागणी करुन सेसा च्या माजी कामगारांनी पाटो पणजी येथील कंपनीच्या कार्यालया समोर आंदोलन केले. ...

उत्पलला सांगा, आपल्याला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भेट; मंत्री बाबूशकडून खुले आव्हान - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पलला सांगा, आपल्याला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भेट; मंत्री बाबूशकडून खुले आव्हान

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना काही प्रमाणात त्रास होत आहे, हे मान्य आहे. मलाही त्याला त्रास होत आहे ...

Goa: आरजीकडून पंचायत खात्यासमोर धरणे आंदोलन: शिरोडा ग्रामसभेत महिला कार्यकर्तीला मारहाण झाल्याचा निषेध - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: आरजीकडून पंचायत खात्यासमोर धरणे आंदोलन: शिरोडा ग्रामसभेत महिला कार्यकर्तीला मारहाण झाल्याचा निषेध

Goa News: शिरोडा पंचायतीच्या ग्रामसभेत रेव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाच्या महिला कार्यकर्तीला पंच सदस्याने केलेल्या कथित मारहाण प्रकरणी चौकशी करावी या मागणीसाठी आरजी ने पाटो पणजी येथील पंचायत खात्या समोर धरणे आंदोलन केले. ...

संजीवनी कारखाना एका वर्षात सुरु होणार, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संजीवनी कारखाना एका वर्षात सुरु होणार, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन मागे ...

वीज दरवाढ करुन सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका; जेईआरसीने घेतली सुनावणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वीज दरवाढ करुन सामान्य जनतेचे कंबरडे मोडू नका; जेईआरसीने घेतली सुनावणी

१५० कोटींहून अधिकची थकीत बिले वसूल करा: वीज दरवाढीला जनसुनावणीत लोकांकडून विरोध. ...

२५ लाखांपर्यंतचे कर्ज आता २ टक्के व्याजदराने मिळणार, सुधारित मुख्यमंत्री रोजगार योजना अधिसूचित - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२५ लाखांपर्यंतचे कर्ज आता २ टक्के व्याजदराने मिळणार, सुधारित मुख्यमंत्री रोजगार योजना अधिसूचित

सुधारित मुख्यमंत्री रोजगार योजना १ एप्रिल पासून अंमलात येईल. ...

संजय स्कुल व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र सुरु करा; दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांनी केली मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संजय स्कुल व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र सुरु करा; दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांनी केली मागणी

अन्यथा पर्पल फेस्ट कडे आंदोलन करण्याचा इशारा ...