राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण कामावेळी घरांचे संरक्षण करण्यास जर सरकारला अपयश आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा विरोधी पक्षनेता युरी आलेमाव यांनी दिला. ...
राजकीय आरक्षण देण्याची मागणी नवी नसून अनेक वर्षापासून त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मग तुम्हाला एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यापासून कोण रोखत आहे, सरकारने याचे उत्तर द्यावे असा प्रश्नही त्यांनी केला. ...
Goa News: मच्छीमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दक्षिण नॉर्वेमधील क्रिस्टियनसँड येथे आयोजित आगदार इंडिया बिझनेस परिषदेत भाग घेऊन तेथील उपस्थितांना मार्गदर्शन केले. गोवा सरकारचे मत्स्य व्यवसाय धोरण तसेच मच्छिमारांच्या कल्याणासाठी असलेल्या योज ...
शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामांची मंत्री बाबूश यांनी शुक्रवारी पाहणी केली स्मार्ट सिटीची कामे ३१ पर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्मार्ट सिटीचे एमडी संजीत रॉड्रिग्स व अन्य अधिकारी उपस्थित होते. ...