ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
हिंदुत्वाच्या मुद्यावर जेव्हा आम्ही खांद्याला खांदा लावून लढतो तेव्हा आमच्या हिष्यात धोंडे येणार नाहीत एवढीच अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते, असं खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहेत. ...
ही रस्त्यावरून धावणारी गाडी नाही, रुळांवरून सरकणारी रेल्वे नाही आकाशात उडणारे विमान नाही, की महासागरांचे पाणी कापणारे जहाज नाही. पाणी वाहून नेणारी पाइपलाइन असावी, अशा भल्या प्रचंड लांबचलांब निर्वात पोकळीतून तासाला हजाराहून अधिक किलोमीटर्स इतक्या वेगा ...
मराठी चित्रपटांवर आॅस्करची नाममुद्रा कोरली जावी, हे मराठी माणसांनी ब-याच वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न विकास साठ्ये या मुंबईकर युवकाने सत्यात उतरविले. ...
माणसं प्रेमात पडतात पण सर्वच जण प्रेमात यशस्वी ठरत नाहीत. प्रेमात यशस्वी होण्यासाठी दोघांच्याही मनात परस्पराबद्दल प्रेम आणि आदराची भावना असणे आवश्यक असते. ...