Chandrapur News शेतात काम करताना झाडाखाली गेलेल्या महिलेला वाघाने जबड्यात धरून ठेवले. गावकऱ्यांच्या हुसकावण्याने वाघ निघून गेला मात्र ही महिला ठार झाली. ...
Chandrapur News घरभाड्याच्या थकीत रकमेवरुन झालेल्या वादातून भाडेकरूने चक्क घरमालकीणची हाताने गळा दाबून हत्या केली. ही धक्कादायक घटना चंद्रपूर शहरातील चोर खिडकी परिसरात मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
Chandrapur News शहरात मागील अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली. आता तर चोरट्यांनी चक्क बांधकाम करण्याकरिता लागणारी मिक्सर मशीन चोरी केल्याचा प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे. ...
Chandrapur Crime News: सासऱ्याची चाकू भोसकून हत्या करून सासूला जखमी करणाऱ्या जावयास जिल्हा सत्र न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आजन्म कारावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. ...
Chandrapur News चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना सावली पोलिसांनी पोलिस स्टेशन समोरच नाकाबंदी करून अटक केली. मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत अवैध दारूच्या ४४ पेट्यांसह तब्बल दहा लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...