लाईव्ह न्यूज :

default-image

परिमल डोहणे

चंद्रपुरात दोन गटांतील वादात निघाल्या तलवारी; तिघांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंद्रपुरात दोन गटांतील वादात निघाल्या तलवारी; तिघांना अटक

इमदाद अत्ता रहमान हा जखमी झाल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही. ...

वाघीण, बिबट्यासह दोन बछडे सापडले; वाघ मात्र मोकाटच - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघीण, बिबट्यासह दोन बछडे सापडले; वाघ मात्र मोकाटच

मागील काही दिवसांपासून सावली परिसरात वाघाने मोठा धुमाकूळ माजवला होता. अनेक वन्यप्राण्यांसह काही नागरिकांचाही बळी घेतला होता. परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. ...

अखेर ‘ती’ वाघीण जेरबंद; पाच महिन्यांपासून सुरू होता धुमाकूळ - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर ‘ती’ वाघीण जेरबंद; पाच महिन्यांपासून सुरू होता धुमाकूळ

Chandrapur News मागील पाच महिन्यांपासून सावली तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला वनपरिक्षेत्र कार्यालय सावली अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ११४ मध्ये बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. ...

कैद्याची मद्यपी पोलिसाला झाडूने मारहाण; चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कैद्याची मद्यपी पोलिसाला झाडूने मारहाण; चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

Chandrapur News मानसिक रुग्ण असलेल्या एका कैद्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी नेणाऱ्या पोलिस शिपायास त्या कैद्याने झाडूने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

बनावटी सोने तारण ठेवून बँकेची ५४ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावटी सोने तारण ठेवून बँकेची ५४ लाखांची फसवणूक

नागपूर चंद्रपूर मार्गावरील रत्नमाला चौकाजवळ इसाफ स्मॉल फायनान्स बँक आहे. ...

वाघोली बुटी येथील महिलेला मारणारी मादी बिबट व तिचे बछडे जेरबंद - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघोली बुटी येथील महिलेला मारणारी मादी बिबट व तिचे बछडे जेरबंद

अनेक दिवसांपासून सुरू होता धुमाकूळ ...

नवी बुलेट बिघडल्याने थांबले अन् टिप्परने उडवले; मायलेकाचा जागीच मृत्यू, वडील जखमी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नवी बुलेट बिघडल्याने थांबले अन् टिप्परने उडवले; मायलेकाचा जागीच मृत्यू, वडील जखमी

नागभीड-तळोधी मार्गावरील बोकडडोह पुलावरील घटना. ...

प्रवासादरम्यान ऑटोतून पळविले एक लाखांचे सोन्याचे दागिने - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रवासादरम्यान ऑटोतून पळविले एक लाखांचे सोन्याचे दागिने

रामनगर पोलिस स्टेशन गाठून यासंदर्भात तक्रार दिली. ...