लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

परिमल डोहणे

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षिकेला ट्रकने चिरडले; शिक्षिकेचा जागीच मृत्यू  - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षिकेला ट्रकने चिरडले; शिक्षिकेचा जागीच मृत्यू 

दुचाकीने शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेला ट्रकने चिरडल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

गांजा विक्रीसाठी ग्राहक शोधताना तिघांना बेड्या; पाच किलो गांजासह साडे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गांजा विक्रीसाठी ग्राहक शोधताना तिघांना बेड्या; पाच किलो गांजासह साडे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

वाघांवर २० ट्रॅप कॅमेऱ्यांसह २५ पीआरटी सदस्यांची नजर; मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघांवर २० ट्रॅप कॅमेऱ्यांसह २५ पीआरटी सदस्यांची नजर; मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय

वाघांच्या हालचाली टिपणार ...

Chandrapur: आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा सावली पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur: आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा सावली पोलिसांच्या जाळ्यात

Chandrapur: दुचाकीला धडक देऊन जखमीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून कंटेनर घेऊन मागील आठ महिन्यांपासून फरार असलेल्या चालकाला अखेर सावली पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अत्यंत शिताफीने अटक केली. ...

आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा अखेर सावली पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा अखेर सावली पोलिसांच्या जाळ्यात

कॅरिअर्स कंपनीचा कंटेनर जप्त ...

चंद्रपूरसह यवतमाळात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरसह यवतमाळात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

गोंडपिपपरी, भद्रावती, वणी हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली ...

अट्टल दुचाकी चोरट्याच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या, आठ दुचाकी जप्त - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अट्टल दुचाकी चोरट्याच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या, आठ दुचाकी जप्त

चोरट्याला पकडण्यात सावली पोलिसांना यश ...

एम. टेकच्या विद्यार्थ्याने पळविली सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोकड, सीसीटीव्हीतून प्रकार उघड - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एम. टेकच्या विद्यार्थ्याने पळविली सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोकड, सीसीटीव्हीतून प्रकार उघड

एक लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ...