रात्री जय बजरंग बली मंडळाचा गणपती हा असोलामेंढा नहारात विसर्जन करताना चांदली येथील गुंडावार बंधू व सावली येथील गुरुदास दिवाकर मोहुर्ले पाण्यात बुडाले. ...
तान्हा पोळ्याच्या दिवशी छत्रपती नगर वाॅर्डात भूषण मोतिलाल उसरेटी (वय ४३) रा. छत्रपती नगर वाॅर्ड बियाणी नगर याला अटक करून त्याच्यावर कलम ४२५ अन्वये गुन्हा दाखल करून पाच हजार रुपये किमतीची तलवार जप्त केली आहे. ...