लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज शेट्ये

ड्युटीवरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सहाय्यक उपनिरीक्षकाचा आकस्मिक मृत्यू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्युटीवरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सहाय्यक उपनिरीक्षकाचा आकस्मिक मृत्यू

दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास ती घटना घडली. ...

चारचाकी कुंपणाला धडकली, मग रस्त्यावर उलटली अन् नंतर टेम्पोला धडकली! - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चारचाकी कुंपणाला धडकली, मग रस्त्यावर उलटली अन् नंतर टेम्पोला धडकली!

हार्बर - सडा येथील अपघातात दोन तरुण जखमी ...

पावसाळ्यात पूर येऊ नये म्हणून १ कोटी ७० लाखाच्या मान्सूनपूर्व कामांचा शुभारंभ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाळ्यात पूर येऊ नये म्हणून १ कोटी ७० लाखाच्या मान्सूनपूर्व कामांचा शुभारंभ

दोन्ही तालावांच्या स्वच्छता कामासाठी १ कोटी ७० लाख खर्च होणार असल्याची माहिती ...

सात दिवसात तिसरे विद्यालय लुटले, गोव्यात चोरट्यांचा सुळसुळाट  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सात दिवसात तिसरे विद्यालय लुटले, गोव्यात चोरट्यांचा सुळसुळाट 

दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयात चोरट्यांनी केला हात साफ. ...

चोरट्यांच्या निशाण्यावर विद्यालये; तीन दिवसात दोन विद्यालयात केले हात साफ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोरट्यांच्या निशाण्यावर विद्यालये; तीन दिवसात दोन विद्यालयात केले हात साफ

गेल्या तीन दिवसात मुरगाव तालुक्यातील दुसऱ्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी घुसून रोख रक्कमीसहीत सी सी टीव्ही कॅमेराचा डीव्हीआर लंपास केला. ...

दाबोळी विमानतळाबाहेर आली ‘द बर्निंग रिक्षा’ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी विमानतळाबाहेर आली ‘द बर्निंग रिक्षा’

दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेरील महामार्गावरून जाणाऱ्या एका खाली मालवाहू रिक्षेला बुधवारी (दि.६) अकस्मात आग लागली. ...

वास्कोतील सेंट तेरेसा विद्यालयात चोरी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वास्कोतील सेंट तेरेसा विद्यालयात चोरी

विद्यालयातून १ लाख ३० हजाराची मालमत्ता लंपास ...

मासेमारी ट्रोलरवर बसणार सौर उर्जा निर्माण करणारे पॅनल; वीजमंत्री सुदीन ढवळीकरांची माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मासेमारी ट्रोलरवर बसणार सौर उर्जा निर्माण करणारे पॅनल; वीजमंत्री सुदीन ढवळीकरांची माहिती

गोव्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने ना हरकत दाखला दिल्यानंतर पॅनल बसवण्याच्या कामाला होईल सुरुवात ...