लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला सोबत घेऊन काम केले. मात्र अवघ्या काही दिवसात लागलेल्या या कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपने आम्हाला कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतले नाही, असा आरोप अंबरनाथमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केला आहे. ...
बदलापूर रेल्वे स्थानकातून महिला लोकल सुरू होईपर्यंत आणखी तीन डबे महिलांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आपण केली असून यासंदर्भात कार्यवाहीचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले ...