लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज शेट्ये

आर्श्चयम्... विहीरेच्या पाण्याने घेतला पेट: सुरक्षेसाठी विहीर केली सील - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आर्श्चयम्... विहीरेच्या पाण्याने घेतला पेट: सुरक्षेसाठी विहीर केली सील

माटवे-दाबोळी येथील घटनेने खळबळ ...

Goa: विना हेल्मेट दुचाकीने जाणारा तरुण अपघातात गंभीर जखमी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: विना हेल्मेट दुचाकीने जाणारा तरुण अपघातात गंभीर जखमी

Goa Accident News: शांतीनगर महामार्गावर दुचाकी आणि प्रवासी बस यांच्यात झालेल्या अपघातात २२ वर्षीय रोहन नाईक नामक तरुण गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात दाखल केला आहे. ...

वीज विभागातील कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू; पोलीस तपास सुरू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वीज विभागातील कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू; पोलीस तपास सुरू

वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास तो अपघात घडला. ...

स्फोटात आई आणि गर्भवती मुलीचा जागीच अंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्फोटात आई आणि गर्भवती मुलीचा जागीच अंत

वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी सकाळी ९ वाजता तो स्फोट झाला. ...

‘बॅग मे बॉम्ब हैं’... चर्चा पडली महागात, दाबोळी विमानतळावरून दोघे ताब्यात - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘बॅग मे बॉम्ब हैं’... चर्चा पडली महागात, दाबोळी विमानतळावरून दोघे ताब्यात

दाबोळी विमानतळावरून बंगळुरूला जाण्यासाठी बोर्डिंगच्या रांगेत थांबलेल्या त्या दोघांनी ‘उसके बॅग में बॉम्ब है’ अशी आपसात चर्चा सुरू केली. ...

घरी जाण्यासाठी निघालेली पर्यटक महिला अपघातात ठार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरी जाण्यासाठी निघालेली पर्यटक महिला अपघातात ठार

दाबोळी विमानतळावर दुचाकीने जाताना वेर्णा महामार्गावर घडला अपघात ...

६ वर्षीय मुलीचा डेंग्यूवर उपचार घेताना मृत्यू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :६ वर्षीय मुलीचा डेंग्यूवर उपचार घेताना मृत्यू

नवेवाडे येथील दुर्गामाता मंदिराजवळ राहणाऱ्या ६ वर्षीय वाणीला ताप येत असल्याने सोमवारी संध्याकाळी तिला चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी आणले होते. ...

अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत वेताळ कलासंघ प्रथम - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत वेताळ कलासंघ प्रथम

तिसऱ्या अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत प्रियोळ, फोंडा येथील वेताळ कलासंघ यांनी प्रथम बक्षीस पटकावले. ...