लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज शेट्ये

बेकायदेशीरपणे विमानाने ‘जीपीएस डिव्हाइस’ नेणाऱ्या रशियन पर्यटकाला पकडलं, तपासणीदरम्यान आढळलं - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदेशीरपणे विमानाने ‘जीपीएस डिव्हाइस’ नेणाऱ्या रशियन पर्यटकाला पकडलं, तपासणीदरम्यान आढळलं

रशिया येथील ६० वर्षीय डेनिस पोटापेव विमानात बसण्यापूर्वी त्याच्या सामानाची दाबोळी विमानतळावर तपासणी केली असताना तो बेकायदेशीर रित्या ‘जीपीएस डिव्हाइस’ नेत असल्याचे उघड झाल्यानंतर तो डिव्हाइस जप्त करण्यात आला. ...

द बर्निंग कार: वेर्णा महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकीला आगीने घेतला पेट - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :द बर्निंग कार: वेर्णा महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकीला आगीने घेतला पेट

वेळेवरच चालक बाहेर निघाल्याने बचावला ...

 द बर्निंग कार! वेर्णा महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी कारने घेतला पेट; सुदैवाने चालक बचावला - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा : द बर्निंग कार! वेर्णा महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी कारने घेतला पेट; सुदैवाने चालक बचावला

गॅरेजीत दुरूस्तीसाठी (सर्व्हीसिंग) आलेली चारचाकी मॅकानीत वेर्णा महामार्गावर तपासणीसाठी घेऊन जाताना अचानक चारचाकीला आगीने पेट घेतला. ...

माटवे - दाबोळीतील नाल्यांतूनही वाहते पेट्रोल, ग्रामस्थ धास्तावले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माटवे - दाबोळीतील नाल्यांतूनही वाहते पेट्रोल, ग्रामस्थ धास्तावले

अग्निशामक दलासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना तेथे धाव घेवून पाहणी केली. ...

सायकलस्वाराच्या मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा नोंद  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सायकलस्वाराच्या मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा नोंद 

मृत्यूप्रकरणी वेर्णा पोलिसांनी दुचाकी चालक महम्मद अरफान खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.  ...

मुरगाव नगरपालिकेने चार बेकायदेशीर बांधकामावर चढवला ‘बुलडोझर’ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुरगाव नगरपालिकेने चार बेकायदेशीर बांधकामावर चढवला ‘बुलडोझर’

बेकायदेशीर बांधकामे पालिकेने जमिनदोस्त केल्याची माहीती स्थानिक नगरसेवक अमेय चोपडेकर यांनी दिली. ...

साकवाळ कोम्युनिदाद जागेतील ६४ बेकायदेशीर घरे जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला सुरूवात - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साकवाळ कोम्युनिदाद जागेतील ६४ बेकायदेशीर घरे जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला सुरूवात

राहिलेली घरे गुरूवारी जमीनदोस्त केली जाणार असल्याची माहिती ...

विहिरीत पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत होण्यामागचे कारण शोधण्याच्या कामाला सुरुवात - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विहिरीत पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत होण्यामागचे कारण शोधण्याच्या कामाला सुरुवात

विहिरीपासून ९०० मीटर दूर अंतरावर आहे ती वाहिनी; विहिरीतील पाण्याचे नमूने नेले तपासणीला ...