ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात म्हसा गावात खांब लिंगेश्वरची मोठी यात्रा भरविण्यात येते. म्हसा यात्रा म्हणून त्याची ओळख निर्माण झाली असून त्या ठिकाणी मोठा गुरांचा बाजार भरविला जातो. ...
गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात गारठा वाढला होता. तापमानाचा पारा हा ११ ते १३ अंशांच्या दरम्यान होता. यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी बदलापूर शहरात ११.२ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. ...