लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

पंकज पाटील

अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करा; मृत तरुणाच्या आईची मागणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करा; मृत तरुणाच्या आईची मागणी

अंबरनाथच्या भगतसिंग नगर परिसरात राहणाऱ्या अरमान शेख या तरुणाने अमली पदार्थाच्या व्यसनामुळे आत्महत्या केली. ...

अमली पदार्थ न दिल्याने तरुणाने केली आत्महत्या; अमली पदार्थ विकणाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमली पदार्थ न दिल्याने तरुणाने केली आत्महत्या; अमली पदार्थ विकणाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

अंबरनाथ स्टेशन परिसरात असलेल्या भगतसिंग नगरमध्ये उघडपणे अमली पदार्थांची विक्री होत असताना देखील पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. ...

बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी

साधना मठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मठाचे नियंत्रक नरेश विठ्ठल रत्नाकर यांना पाच लाखाची भरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. ...

वांगणी-बदलापुरात धुळीचे वादळ; अकाशात ढग, अचानक वातावरण फिरलं - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वांगणी-बदलापुरात धुळीचे वादळ; अकाशात ढग, अचानक वातावरण फिरलं

दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अचानक सुसाट्याच्या वाऱ्यासह धुळीचे वादळ आल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

नेवाळी फाट्यावर वाहतूक कोंडी झालीये नित्याची; रुग्णवाहिका काढायलाही पोलिसांना लागतोय वेळ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नेवाळी फाट्यावर वाहतूक कोंडी झालीये नित्याची; रुग्णवाहिका काढायलाही पोलिसांना लागतोय वेळ

अशाच वाहतूक कोंडीत अर्धा तास रुग्णवाहिका देखील अडकली होती.  ...

VIDEO : अंबरनाथमध्ये तब्बल सव्वा कोटींचा बोकड! अंगावर आहेत 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे शब्द - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO : अंबरनाथमध्ये तब्बल सव्वा कोटींचा बोकड! अंगावर आहेत 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे शब्द

आलेल्या पैशातून गावी शाळा बांधण्याचं मालकाचं स्वप्न... ...

अंबरनाथ पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अंबरनाथ पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या माजी उपनगराध्यक्षाने केलेले अनधिकृत बांधकाम पालिकेने जमीनदोस्त केले. ...

जेलमधून लवकर सुटका न केल्याच्या रागातून अंध आईचे डोके आपटले भितींवर, मुलावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जेलमधून लवकर सुटका न केल्याच्या रागातून अंध आईचे डोके आपटले भितींवर, मुलावर गुन्हा दाखल

शेजारच्या तरुणीचे प्रेम संबधातून अपहरण केल्याच्या गुन्ह्यात जेलमधून जामिनावर सुटलेल्या मुलाने आपला संताप स्वतःच्या आईवरच काढला आहे. ...