सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
रुग्णवाहिकेचा असा वापर पालिका प्रशासनामार्फत केला जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे. ...
वांगणीजवळील ढवळे गावात एक फार्म हाऊसमध्ये विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...
अंबरनाथ तालुक्यातील पाईपलाईन रोडच्या भूसंपादनाचा वाद चिघळण्याची शक्यता ...
अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात इसमाची गळा चिरून हत्या ...
अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. ...
अंबरनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मागील ८ दिवसांपासून पालिकेकडून सातत्याने या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. ...
Accident In Ambernath: अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेजवळ शाळा सुटण्याच्या वेळेत एका भरधाव कारणे दोन वाहनांना उडवले आहे. या अपघातात आपल्या पाल्यांना घेण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबलेल्या दोन महिला पालक गंभीर जखमी झाले आहेत. ...
सुदैवाने या लोकलमध्ये एकही प्रवासी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही. ...