लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

पंकज पाटील

अंबरनाथमध्ये खेळताना मित्रानेच मित्राला पेट्रोल टाकून पेटवले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये खेळताना मित्रानेच मित्राला पेट्रोल टाकून पेटवले

अंबरनाथ मधील सिद्धार्थ नगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

खबरदार, नव्या इमारती उभ्या कराल तर... थेंबभरही पाणी मिळणार नाही! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खबरदार, नव्या इमारती उभ्या कराल तर... थेंबभरही पाणी मिळणार नाही!

अशावेळी नागरिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेरतात.  ...

कोविड काळात ‘जीवरक्षक’ ठरलेल्यांना भंगाराचा भाव - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोविड काळात ‘जीवरक्षक’ ठरलेल्यांना भंगाराचा भाव

चार कोटींच्या साहित्यांसाठी ५० लाख मोजण्यास कोणीही तयार नाही ...

बदलापुरात अल्पवयीन मुलींचा सेक्स रॅकेट उघड; आरोपी महिलेला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदलापुरात अल्पवयीन मुलींचा सेक्स रॅकेट उघड; आरोपी महिलेला अटक

बदलापुरात एक महिला अल्पवयीन मुलींना वैश्यव्यवसायाच्या मार्गावर आणत असल्याची बाब समोर आली आहे ...

दोन तास झाले तरी वांगणी-बदलापूर दरम्यान रेल्वेसेवा ठप्प; सिंहगडसह इतर रेल्वे गाड्याही खोळंबल्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन तास झाले तरी वांगणी-बदलापूर दरम्यान रेल्वेसेवा ठप्प; सिंहगडसह इतर रेल्वे गाड्याही खोळंबल्या

आज रविवारची सुट्टी असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले नसले तरी कामानिमित्त बाहेर पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मात्र या लोकल खोळंब्यामुळे हाल झाले. ...

बापाने पोटच्या पोरीवर केला अत्याचार; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बापाने पोटच्या पोरीवर केला अत्याचार; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन

Badlapur News: बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बापाने आपल्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर सहा महिने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच बापाने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली आहे. ...

मुलीला नांदवत नसल्याने नवऱ्याच्या गुप्त अंगावर वार; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलीला नांदवत नसल्याने नवऱ्याच्या गुप्त अंगावर वार; गुन्हा दाखल

फिर्यादी बिपिन चौधरी याचा विवाह प्रियंका कनोजिया तिच्यासोबत झाला होता. ...

 अंबरनाथमध्ये होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची केली आयुक्तांनी पाहणी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : अंबरनाथमध्ये होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची केली आयुक्तांनी पाहणी 

अंबरनाथमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवेदकर यांनी आज केली. ...