कांदा निर्यातबंदी (onion export ban) मागे घेतल्याच्या चर्चेनंतर लासलगाव बाजारसमितीची उपबाजार समितीमध्ये काय वास्तव होते, भाववाढ झाली का? शेतकऱ्यांचे म्हणणे काय आहे? याचा हा ग्राऊंड रिपोर्ट. ...
पारोळा,जि. जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी श्री. प्रकाश पाटील यांनी बदलत्या हवामानाच्या संकटाला तोंड देण्यासाठी कमी पाण्यात येणारे फळपीक म्हणून खजूर लागवडीचा (dates farming) प्रयोग केला आहे. त्यात त्यांना यशही मिळाले आहे. ...
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सेवारत असणाऱ्या कृषी यंत्रणेने दबावाखाली येऊन चुकीची माहिती पुरविली आणि सरकारने निर्णय घेतला का? जाणून घ्या वास्तव. ...
डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे बाजारभाव पडण्याची काळजी शेतकऱ्यांनी करायला नको. कारण इजिप्त सारख्या देशांनी कांदा निर्यातबंदी केली असून अनेक ठिकाणी खराब हवामानामुळे कांदा उत्पादन घटले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सरकारला कांदा झोंबण्याची शक्यता आहे. ...
कांद्याचे भाव नियंत्रणासाठी केंद्राने निर्यात होणाऱ्या कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० डॉलर केले आहे. मात्र त्याचा शेतकऱ्यांकडील कांदा बाजारभावावर परिणाम होणार नसल्याचे सांगितले जातेय. ...
नवी दिल्लीत २९ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड यांच्यामार्फत पुन्हा कांदा खरेदी सुरू केली, पण तिचा लाभ खरंच शेतकऱ्यांना होणार का? ...