लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'

आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ...

अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले

Ahmedabad plane crash Update: विमानाच्या वैमानिकांकडून झालेली चूक अहमदाबादमधील अपघातास कारणीभूत ठरली असावी, असा दावा काही वृत्तांमधून एका अहवालाच्या आधारावर करण्यात आला होता. दरम्यान, एएआयबीने हा दावा फेटाळून लावला आहे. ...

तळजाई मैदानावर विद्यार्थ्यांना मारहाण; पैलवान अद्यापही पसार, पोलिसांकडून शोध सुरूच - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाई मैदानावर विद्यार्थ्यांना मारहाण; पैलवान अद्यापही पसार, पोलिसांकडून शोध सुरूच

गुन्हा दाखल होताच आरोपी पैलवान पसार झाले असून, दोन दिवसांनंतरही आरोपींचा शोध घेण्यात सहकारनगर पोलिसांना अपयश ...

काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारात गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने खळबळ उडाली आहे.  ...

'उदयनराजे भोसले बोलतोय', म्हणत अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न; पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'उदयनराजे भोसले बोलतोय', म्हणत अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न; पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल

आमिर खान यांनी उदयनराजे भोसले यांना पत्र पाठवून याबाबत विचारणा केली ...

"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल

...तर तुमचे नाव काहीही असो, तुम्ही आमचे झाला आहात! ...

स्वच्छ सर्वेक्षण २०२४! पिंपरी-चिंचवडचा देशात सातवा अन् राज्यात पहिल्यांदाच पहिला क्रमांक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छ सर्वेक्षण २०२४! पिंपरी-चिंचवडचा देशात सातवा अन् राज्यात पहिल्यांदाच पहिला क्रमांक

महापालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे शहरात कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाटीची प्रक्रिया नियमितपणे पार पडत आहे ...

दहीहंडी आधी खुशखबर! दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहीहंडी आधी खुशखबर! दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा विभागाला दिले निर्देश ...