लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी

Lebanon Explosions, Pager Walkie Talkie Ban on Flight: अशी डिव्हाइस घेऊन विमानात आल्यास उपकरणे जप्त केली जाणार ...

रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं

खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे. ...

"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा

Lebanon Explosions, Hasan Nasrallah Hezbollah vs Israel: इस्त्रायलचे हल्ले केवळ हिजबुल्लाच्या सैनिकांवर नव्हते, त्यांनी ४ हजार लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, असेही हिज्बुल्ला प्रमुख म्हणाला. ...

BSNL च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; कंपनीने सुरू केली 5G नेटवर्कची चाचणी... - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; कंपनीने सुरू केली 5G नेटवर्कची चाचणी...

BSNL 5G Testing : BSNL च्या ग्राहकांना लवकरच हाय स्पीड 5G नेटवर्क मिळणार आहे. ...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत संजय पांडे यांनी गुरुवारी(दि.19) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी

गुजरातमध्ये केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन व अन्न विश्लेषण आणि अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने यासंदर्भात एक अहवाल दिला आहे. ...

Koo बंद झाल्यानंतर कंपनीच्या फाउंडरने सुरू केला नवीन व्यवसाय; निधीही मिळवला... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Koo बंद झाल्यानंतर कंपनीच्या फाउंडरने सुरू केला नवीन व्यवसाय; निधीही मिळवला...

Koo चे माजी सह-संस्थापक मयंक बिदावतकाने एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. ...

Agriculture Awards : जवळपास ४०० उत्कृष्ट शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार; कृषी विभागाकडून मुंबईत आयोजन - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Awards : जवळपास ४०० उत्कृष्ट शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार; कृषी विभागाकडून मुंबईत आयोजन

Agriculture Awards : २०२० ते २०२२ या तीन वर्षांतील शेतकऱ्यांना मिळालेले विविध पुरस्कार आणि २०२३-२४ मधील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.  ...