लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 

साधारणपणे 7 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीत त्याने 7 कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे. ...

Crop Damage : मराठवाड्यात पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम; किती टक्के करण्यात आली तरतूद वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Damage : मराठवाड्यात पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम; किती टक्के करण्यात आली तरतूद वाचा सविस्तर

चालु वर्षात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत मिळणार आहे. किती मिळेल मदत वाचा सविस्तर (Crop Damage) ...

वर्ल्ड चॅम्पियन Nikhat Zareen ला मिळाली मोठी जबाबदारी; स्टार खेळाडू आता नव्या भूमिकेत - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्ड चॅम्पियन Nikhat Zareen ला मिळाली मोठी जबाबदारी; स्टार खेळाडू आता नव्या भूमिकेत

भारताची वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर निखत झरीनला मोठी जबाबदारी मिळाली आहे. ...

पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...

US Court Summons India : अमेरिकेतील कोर्टाने केंद्र सरकारसह अजित डोवाल आणि माजी रॉ प्रमुखांना समन बजावले आहे. ...

सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक

Salman Khan Salim Khan : अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी सगळा प्रकाराबद्दल माहिती दिली.  ...

मोबाइल खेळण्यास देऊन चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोबाइल खेळण्यास देऊन चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास

उदगीरच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल ...

गव्हाच्या डब्यात पोरकिडे-अळ्या दिसतात? गव्हात किचनमधले ५ पदार्थ ठेवा; वर्षानुवर्ष किड लागणार नाही - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गव्हाच्या डब्यात पोरकिडे-अळ्या दिसतात? गव्हात किचनमधले ५ पदार्थ ठेवा; वर्षानुवर्ष किड लागणार नाही

How To Avoid Wheat Bugs : पुदिन्याची सुकलेली पानं आणि कारल्याची सुकलेली सालं वापरून तुम्ही गहू अनेक महिले चांगले ठेवू शकता. ...

अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)

 शाकीब अल हसन गोलंदाजीला आल्यावर त्याचे स्वागत अश्विनने अप्रतिम स्लॉग स्वीप सिक्सरनं केले. अश्विननं त्याच्या गोलंदाजीवर मारलेला  सिक्सर डोळ्याचे पारणे फेडणारा होताच. पण ...