लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

रेल्वेद्वारे मनमाड ते इंदूर थेट होणार प्रवास, वाचणार आता ४ तास, १८ हजार कोटींच्या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी; कृषी, पर्यटनवाढीला मिळणार चालना - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेद्वारे मनमाड ते इंदूर थेट होणार प्रवास, वाचणार आता ४ तास, १८ हजार कोटींच्या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी; कृषी, पर्यटनवाढीला मिळणार चालना

Manmad to Indore Railway: मनमाडपासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किमी लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १८,०३६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही माहिती रेल्वेमंत्री अश्विन ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल दिवस, आर्थिक यश मिळेल! - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल दिवस, आर्थिक यश मिळेल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

सात वर्षांनंतर ‘मॅट’ने निर्णय बदलला, उच्च न्यायालयाचा आदेश : खारीज केलेल्या याचिका पुनर्जीवित - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात वर्षांनंतर ‘मॅट’ने निर्णय बदलला, उच्च न्यायालयाचा आदेश : खारीज केलेल्या याचिका पुनर्जीवित

Court News: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) सात वर्षांपूर्वी दिलेला निर्णय अखेर बदलला. नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर खारीज याचिका पुनर्जीवित करून नव्याने निर्णय देण्यात आला. ...

आरटीईच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी आणखी एक संधी, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तिसरी फेरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीईच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी आणखी एक संधी, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तिसरी फेरी

Right To Education: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी आता तिसरी फेरी राबवली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ७३ हजार ६१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून ...

महामुंबईतील शिक्षकांचा शासनाकडून होणार गौरव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईतील शिक्षकांचा शासनाकडून होणार गौरव

Mumbai News: राज्य सरकारचे २०२३-२४ चे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केले. एकूण ११० शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ...

महिलांची उपेक्षा करणारा समाज विकसित होऊ शकत नाही, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडलं स्पष्ट मत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांची उपेक्षा करणारा समाज विकसित होऊ शकत नाही, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडलं स्पष्ट मत

President Draupadi Murmu: कोणत्याही समाजाच्या संतुलित विकासासाठी सर्व सदस्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक असतो. महिला या समाजाच्या अविभाज्य अंग आहेत. महिलांची उपेक्षा करणारा समाज कधीच विकसित होऊ शकत नाही, असे ठोस प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांन ...

मुंबई-दुबई विमानातील प्रवाशांचे लोकलसारखे हाल, स्पाइसजेटची सेवा १५ तास लेट; प्रवासी ताटकळले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-दुबई विमानातील प्रवाशांचे लोकलसारखे हाल, स्पाइसजेटची सेवा १५ तास लेट; प्रवासी ताटकळले

Mumbai-Dubai Flight: मुंबईहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेट कंपनीच्या विमानाने तब्बल १५ तास उशिराने उड्डाण केल्यामुळे या विमानातील प्रवाशांचे अक्षरश: लोकल खोळंबल्याप्रमाणे हाल झाले. ...

अमोल कीर्तिकरांच्या याचिकेवर उत्तर द्या : रवींद्र वायकरांना कोर्टाचे निर्देश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कीर्तिकरांच्या याचिकेवर उत्तर द्या : रवींद्र वायकरांना कोर्टाचे निर्देश

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव स्वीकाराव्या लागलेल्या ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने खासदार रवींद्र वायकर यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.  ...