लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मुलगी म्हणून मी कमी पडले! अंकिता वालावलकर भावुक, म्हणते-"शाडुच्या मातीची २-३ फूट मूर्ती उचलणं मला..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगी म्हणून मी कमी पडले! अंकिता वालावलकर भावुक, म्हणते-"शाडुच्या मातीची २-३ फूट मूर्ती उचलणं मला..."

अंकिताच्या सोशल मीडियावरुन गणेशोत्सवातील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. ...

"मी एकदम साधा माणूस, पण राग आला तर..."; गोलीगत सूरज चव्हाण स्पष्टच बोलला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एकदम साधा माणूस, पण राग आला तर..."; गोलीगत सूरज चव्हाण स्पष्टच बोलला

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस'च्या घरात न बोलणारा सूरज चव्हाण आता हळूहळू बोलायला लागलेला आहे. ...

"आई झाल्यानंतर 'भाभी' च्या भूमिका...", रुबिना दिलैकने सांगितलं इंडस्ट्रीतील कटू सत्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई झाल्यानंतर 'भाभी' च्या भूमिका...", रुबिना दिलैकने सांगितलं इंडस्ट्रीतील कटू सत्य

जुळ्या बाळांच्या जन्मानंतर काही दिवसातच रुबिनाने वजनही कमी केलं. तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचं खूप कौतुक झालं. ...

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; गौरी-गणपतीला भक्तीभावाने निरोप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; गौरी-गणपतीला भक्तीभावाने निरोप

घराण्याच्या कुळाचारानुसार गौरींचे मुखवटे हलवून विसर्जन करण्यात आले, त्यानंतर गणपतीचे विसर्जन करण्यात आले ...

आवळा प्रक्रिया उद्योग सुरु करताय इथे घ्या शास्त्रीयदृष्ट्या प्रशिक्षण - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवळा प्रक्रिया उद्योग सुरु करताय इथे घ्या शास्त्रीयदृष्ट्या प्रशिक्षण

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी ता. राहुरी जि. अहमदनगर अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत आवळा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

डर्मेटोलॉजिस्टने सांगितलं कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे, सोबतच सांगितलं काही उपाय... - Marathi News | | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डर्मेटोलॉजिस्टने सांगितलं कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे, सोबतच सांगितलं काही उपाय...

Grey Hair Causes : वेगवेगळे उपाय करूनही लोकांचे केस काळे होत नाहीत. अशात डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नीरा नाथन यांनी केस पांढरे का होतात याची कारणं सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

एनआयएची पंजाबमधील खलिस्तान्यांवर मोठी कारवाई; खलिस्तानी अड्ड्यांवर छापे - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआयएची पंजाबमधील खलिस्तान्यांवर मोठी कारवाई; खलिस्तानी अड्ड्यांवर छापे

एनआयएने ५ सप्टेंबर रोजी इंदरपाल सिंह गाबा या अफगाण वंशाच्या ब्रिटिश नागरिकावर आरोपपत्र दाखल केले होते. गाबा यांच्यावर गेल्या वर्षी २२ मार्च रोजी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतविरोधी आंदोलनात भाग घेतल्याचा आरोप आहे. ...

अवघ्या ८ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू; पुणे-कोलाड महामार्गावरील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या ८ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू; पुणे-कोलाड महामार्गावरील घटना

पत्नी गणपती पाहून आल्यावर पती तिला घेऊन लवळे फाट्याला निघाले असताना पुण्याच्या दिशेने येणाऱ्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली ...