लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Trading App द्वारे महिलेची तब्बल 53 लाखांची फसवणूक; ट्रॅप असा की संशयाला जागा नाही - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Trading App द्वारे महिलेची तब्बल 53 लाखांची फसवणूक; ट्रॅप असा की संशयाला जागा नाही

Trading App Scam : बनावट ट्रेडिंग अ‍ॅप्समध्ये अडकून लोकांची फसवणूक करण्याच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अलीकडेच फसवणूक करणाऱ्यांनी दिल्लीतील एका महिलेला बनावट ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे आपला बळी बनवले आहे. ...

देशातील पहिली ‘वंदे मेट्रो’ ट्रेन धावणार आजपासून; अहमदाबाद ते भूज ३४४ किमी प्रवास सहा तासांच्या आत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील पहिली ‘वंदे मेट्रो’ ट्रेन धावणार आजपासून; अहमदाबाद ते भूज ३४४ किमी प्रवास सहा तासांच्या आत

प्रवाशांना जलद व अधिक आरामदायी प्रवास करता यावा, या उद्देशाने ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन सुरू केली आहे. ...

१३ हल्ल्यांत १४ जवान शहीद, घातपाती कारवायांच्या बिमोडासाठी केंद्राला आखावी लागणार नवी रणनीती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ हल्ल्यांत १४ जवान शहीद, घातपाती कारवायांच्या बिमोडासाठी केंद्राला आखावी लागणार नवी रणनीती

जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी केंद्र सरकारला नवीन रणनीती आखावी लागणार आहे. ...

Nitin Gadkari : "तुम्ही PM झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ", नितीन गडकरींना मिळाली होती पंतप्रधानपदाची ऑफर! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nitin Gadkari : "तुम्ही PM झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ", नितीन गडकरींना मिळाली होती पंतप्रधानपदाची ऑफर!

Nitin Gadkari : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला आहे. ...

आनंदाची बातमी! दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आनंदाची बातमी! दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र!

पहिेले दर्शन झाले, आता २९ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या काळात दिसणार मिनी-मून, खगोल अभ्यासकांसाठी दुर्मीळ संधी ...

किमान निर्यात मूल्य हटवले; भाव वधारले; कांद्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किमान निर्यात मूल्य हटवले; भाव वधारले; कांद्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ

जिल्ह्यातील बाजारपेठांत कांद्याच्या दरात शनिवारी (दि. १४) सरासरी प्रति क्विंटल ५०० रुपयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. ...

मविआच्याच गळ्यात टाका ‘फेक नरेटिव्ह’; नड्डा यांचे भाजपच्या बैठकीत आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआच्याच गळ्यात टाका ‘फेक नरेटिव्ह’; नड्डा यांचे भाजपच्या बैठकीत आदेश

गेल्या तीन महिन्यांत प्रदेश भाजपने केलेली आंदोलने, निवडणुकीच्या दृष्टीने केलेली तयारी या बाबतची माहिती नड्डा यांना यावेळी देण्यात आली. निवडणुकीच्या आधी प्रदेश भाजपने काय करणे अपेक्षित आहे ते नड्डा यांनी सांगितले. ...

विधानसभेच्या जागावाटपात पितृपक्षामुळे आला अडसर! महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होणार नंतरच - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेच्या जागावाटपात पितृपक्षामुळे आला अडसर! महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होणार नंतरच

पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्र उत्सवाच्या काळात त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. ...