Arvind Kejriwal Mohan Bhagwat : आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले. ...
How To Check Desi Ghee Purity: सध्या तिरुपती येथील बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून देण्यात असलेले लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या तुपामध्ये भेसळ होत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे. ...
Bigg Boss Marathi 5 : खेळ उत्कंठावर्धक वळणावर असतानाच बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद पार पडली. पत्रकारांनी सदस्यांना प्रश्न विचारत त्यांना कैचीत पकडलं. या पत्रकार परिषदेत निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांच्याबाबत अजब वक्तव्य केलं आहे. ...
IPO Allotment Trick: पुढील आठवड्यात अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात लाँच होणार आहेत. तुम्हालाही या संधीचा फायदा घ्यायचा असेल. तर आयपीओमध्ये शेअर्स मिळवण्यासाठी तुम्ही एका ट्रीकचा वापर करू शकता. ...