लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!

Weekly Horoscope: २९ सप्टेंबर २०२४ ते ५ ऑक्टोबर २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Sina Dam : सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के; २२१२ क्यूसेकने सिना नदीत विसर्ग - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sina Dam : सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के; २२१२ क्यूसेकने सिना नदीत विसर्ग

करमाळा व परंडा तालुक्याच्या सीमेवर असलेला सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के भरला असून, तालुक्यातील आवाटी, हिवरे, निमगाव ह., कोळगाव, मिरगव्हाण, बालेवाडी, हिसरे, गौंडरे, नेरले, सालसे या ९ गावांतील २०,४१५.२९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली गेले आहे. ...

Soybean Market : सोयाबीन काढणी तोंडावर येऊनही भाव पडलेलेच; यंदा सोयाबीनला हमीभाव मिळणार का? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : सोयाबीन काढणी तोंडावर येऊनही भाव पडलेलेच; यंदा सोयाबीनला हमीभाव मिळणार का?

यावर्षीचा सोयाबीन काढणीचा हंगाम तोंडावर आला तरी सोयाबीनचे भाव पडलेलेच असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...

Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय? - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?

सोशल मीडियात एका यूट्युबरनं कॅनडात राहणाऱ्या भारतीयांनी संवाद साधला. त्यात त्यांच्या राहणीमानावर भाष्य करण्यात आलं आहे.  ...

प्रभासला 'जोकर' म्हटल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अर्शद वारसीने अखेर सोडलं मौन. म्हणाला- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासला 'जोकर' म्हटल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अर्शद वारसीने अखेर सोडलं मौन. म्हणाला-

बाहुबली फेम लोकप्रिय अभिनेता प्रभासला अर्शद वारसी एका मुलाखतीत जोकर म्हटल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. अखेर अर्शदने या प्रकरणात मौन सोडलंय (arshad warsi, prabhas) ...

भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला

एकेक आमदार शरद पवारांच्या गोटात जागा मिळते का ते पाहत आहेत. महायुतीत आधीच धुसफुस असताना अजित पवार गटाचा आमदारच भाजपाने फोडला आहे. ...

IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?

पहिल्या निरीक्षणानंतर वेट अँण्ड वॉट सीन कायम, दुपारी १२ वाजता पुन्हा पंच आणि मॅच रेफ्री मैदानाचे निरीक्षण करणार ...

IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

IIFA 2024 Winner List: आयफा पुरस्कार सोहळ्यात कोणाला कोणते पुरस्कार मिळाले? जाणून घ्या ...