आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली" 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश भारतीय सैन्याने सीमेपलीकडे पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर ज्याप्रकारे उद्ध्वस्त केलं ते शत्रू कधीही विसरणार नाही - राजनाथ सिंह राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली - राजनाथ सिंह पुढील २४ तासांत मुंबईसह उपनगरात हलका पाऊस; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं? ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला अवंतीपोराच्या त्राल भागातील नादेर येथे दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू. कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला - देवेंद्र फडणवीस "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे लपविलेले सोने सापडले...
२४५ सदस्य असलेल्या राज्यसभेमध्ये सत्ताधारी एनडीएचे १०१ खासदार असून त्यात भाजपचे ८६ खासदार आहेत. या सभागृहात बहुमत असण्यासाठी १२३ खासदारांची आवश्यकता असते. ... Pooja Khedkar Latest News: खेडकरांच्या बंगल्याच्या आवारातील त्या वापरत असलेली अंबर दिवा लावलेली, भारत सरकार लिहिलेली ऑडी कार आज गायब करण्यात आली आहे. ... मेट्रो मार्गिकांतून तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) प्रयत्न सुरू आहेत. ... अक्षय केळकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात त्याने आईच्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवल्याचं दिसतंय ... Ajit pawar on Nilesh Lanke, Mahayuti Seat Sharing: राष्ट्रवादीचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर अजित पवारांनी आपली भुमिका मांडली आहे. ... इटलीच्या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी हे जाहीर केले. आर्मस्ट्राँग, ऑल्ड्रिनला घेऊन अपोलो ११ हे अमेरिकेचे अवकाशयान चंद्रावर जिथे उतरले होते. ... Weight Loss Drink : तुमचंही वजन वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर एक असं डिटॉक्ट ड्रिंक आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ... Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके सातत्याने चर्चेत येत असतो. कधी त्याच्या प्रोजेक्टमुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे. ...