वाहन वितरकांच्या संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये ह्युंदाई मोटर इंडियाने ३८,१५६ युनिट्सची किरकोळ विक्री केली. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ४७,५४० युनिट्स एवढा होता. अर्थात आता आता तो २० टक्क्यांनी घसरला आहे. ...
CCI In High Court : राज्यामध्ये किती कापूस खरेदी करण्यात आला व किती कापूस गुणवत्ताहीन ठरवून नाकारण्यात आला याची केंद्रनिहाय आकडेवारी आणि कापूस खरेदी नियमांची माहिती दोन आठवड्यांत सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. (High Court) ...