माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) कोट्यवधी ग्राहकांना झटका दिला आहे. एसबीआयनं आज १५ जुलैपासून म्हणजेच कर्जाच्या दरात बदल केला आहे. ...
AAP Sanjay Singh And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या मेडिकल रिपोर्टवर आम आदमी पक्षाची प्रतिक्रिया आली आहे. तिहार जेलमध्ये शुगर लेव्हल अनेक वेळा खाली गेल्याची माहिती आपचे खासदार संजय सिंह यांनी दिली आहे. ...
अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी ओली यांची सीपीएन-युनिफाइड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) आणि नेपाळी काँग्रेस युती सरकारचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. संसदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या पाठिंब्याने ओली पंतप्रधान झाले. ...
ज्यातील सोलापूर, धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या १०० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. गुरुवारपर्यंत धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात १०३ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात १४१ टक्क्यांपेक्षा अधिक पेरणीची नोंद झाली आहे. ...
केंद्र सरकारने दुधाच्या कॅनवर १८ टक्के जीएसटी करण्याचा निर्णय घेतला होता; पण त्याचा फटका दूध उत्पादकांना बसणार असल्याने इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर ती पूर्ववत १२ टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतली. ...