माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. ...
Market Yard Tur Rates : राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. तर आज राज्यभरातील बाजार समित्यांना सुट्ट्या असल्यामुळे केवळ ४ बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक झाली होती. ...
How To Teach Child To Speak English : काही पालकांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे आपल्या मुलांना इंग्रजी कसं येणारा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. ...